मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत कथित फेरफार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासह १३ विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


ब्रेकिंग न्यूजजावळीसह सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या पाठपुराव्याला मोठे यश, सर्व ११ तालुक्यांना मिळणार शासकीय सवलती

ब्रेकिंग न्यूज
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात टांगर धरणाजवळ 'आयडियल ॲग्रो टुरिझम'तर्फे भव्य कृषी पर्यटन संकुल आणि फूड पार्क उभारण्यात येत आहे. पर्यटन, प्रक्रिया आणि थेट बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर वृत्तांत.
ब्रेकिंग न्यूजवर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

परीक्षेचे पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माजी आणि विद्यमान अध्यक्षांच्या तसेच सदस्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ब्रेकिंग न्यूजआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्स्थितीवर चर्चा करण्यात आली आणि एकूण सात मोठे निर्णय घेण्यात आले.
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.


