Markets, economy, and business news
ब्रेकिंग न्यूजऐतिहासिक भागीदारी: मुंबई आणि न्यूयॉर्क शहरांत अनेक साम्ये असून ब्लूमबर्गसोबतचे सहकार्य महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन घडवणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आयुष्यात सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक पायाखालची जमीन सरकावी आणि आभाळच डोक्यावर कोसळावं, असा प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येतो. फरक एवढाच असतो की, काही लोक त्या परिस्थितीसमोर हात टेकतात, तर काही जिद्दी माणसं संकटांच्या छाताडावर पाय रोवून स्वतःचं नवं नशीब घडवतात. ठाण्यातील रामचंद्र नगर (वैतीवाडी) येथे राहणाऱ्या प्रविण ऊर्फ प्रदीप माणिक काटकर यांची ही गोष्ट अशाच एका पराक्रमी संघर्षाची आणि अथांग जिद्दीची आहे.

साताऱ्याच्या मातीतून मुंबईत येऊन क्रॉफर्ड मार्केटमध्ये 'MK Dry Fruits' ब्रँड उभा करणाऱ्या मनीष कदम यांची प्रेरणादायी यशोगाथा.
वारंवार होणारी सर्दी, खाज किंवा खोकला ही ऍलर्जीची लक्षणे असू शकतात. ByHeart PathLabs च्या २१४+ ॲलर्जन्स पॅकेजद्वारे अन्नापासून हवेतील घटकांपर्यंतच्या ऍलर्जीचे नेमके कारण शोधा.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात टांगर धरणाजवळ 'आयडियल ॲग्रो टुरिझम'तर्फे भव्य कृषी पर्यटन संकुल आणि फूड पार्क उभारण्यात येत आहे. पर्यटन, प्रक्रिया आणि थेट बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर वृत्तांत.
सणासुदीचा काळ असो किंवा लग्नसोहळे, भारतीय कुटुंबांमध्ये सोन्याच्या खरेदीला अनन्यसाधारण महत्त्व असते. जागतिक बाजारातील घडामोडी, भू-राजकीय स्थिती आणि चलन बाजारातील चढ-उतार यांमुळे देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरांमध्ये सातत्याने फेरबदल पाहायला मिळत आहेत.



नवोपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यावर भर देत प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्याचा निर्धार