मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण (SIR) में कथित गड़बड़ी को लेकर राहुल गांधी और संजय राउत सहित 13 विपक्षी नेताओं ने सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की।
ब्रेकिंग न्यूज़अमेरिकेचे नागरिकत्व असलेले बॉलिवूड अभिनेते इम्रान खान ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभागी झाल्याने वाद निर्माण झाला आहे. परदेशी नागरिकाला भारतात आंदोलनाचा अधिकार आहे का, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

