मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण (SIR) में कथित गड़बड़ी को लेकर राहुल गांधी और संजय राउत सहित 13 विपक्षी नेताओं ने सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की।
पूरी खबर पढ़ेंदिनभर की खबरें, आपकी पसंद के विषयों के अनुसार व्यवस्थित।
ब्रेकिंग न्यूज़पालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून जमिनीच्या मालकी हक्काचा ऐतिहासिक शासन निर्णय सुपूर्द.
ब्रेकिंग न्यूज़पायांत पडलेले फोड विसरून टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होणारी लाखो पावले, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने दुमदुमणाऱ्या वाटा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ प्रेमाचे अधिष्ठान जपणारा वारकरी संप्रदाय... महाराष्ट्राचा हा शतकानुशतके वाहणारा भक्तीचा अलौकिक प्रवाह आता थेट जगाच्या नकाशावर मानाने झळकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत संवेदनशील, दूरदर्शी आणि आग्रही पुढाकारातून साकारलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ (Pandharpur Wari – In the Footsteps of the Saints) या इंग्रजी माहितीपटाने प्रतिष्ठेच्या ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’ (Asian Academy Creative Awards 2026) मध्ये भारताचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ (National Winner) म्हणून ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे.
ब्रेकिंग न्यूज़जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. भारत-जपानमधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आत्मीय संबंधांवर झालेल्या या भावनिक भेटीचा सविस्तर वृत्तांत.
ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.
ब्रेकिंग न्यूज़नाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ मर्यादित, नाशिक यांच्यावरील अंतरिम अवसायनास तात्काळ स्थगिती देऊन जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मच्छिमार कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदे विशेष मोहिमेद्वारे भरण्यासाठी तात्काळ आवश्यक पावले उचलावीत. पात्र अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही पदभरती प्रक्रिया नियमानुसार, पूर्णतः पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत.
ब्रेकिंग न्यूज़'समग्र'च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पार्टिसिपेट मुंबई'चे उद्घाटन
मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण (SIR) में कथित गड़बड़ी को लेकर राहुल गांधी और संजय राउत सहित 13 विपक्षी नेताओं ने सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की।

ब्रेकिंग न्यूज़जावळीसह सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या पाठपुराव्याला मोठे यश, सर्व ११ तालुक्यांना मिळणार शासकीय सवलती

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात टांगर धरणाजवळ 'आयडियल ॲग्रो टुरिझम'तर्फे भव्य कृषी पर्यटन संकुल आणि फूड पार्क उभारण्यात येत आहे. पर्यटन, प्रक्रिया आणि थेट बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर वृत्तांत.
केंद्र और राज्य सरकारों की हज़ारों कल्याणकारी योजनाएं, एक ही जगह और खोजने में आसान। पात्रता, लाभ, आवश्यक दस्तावेज़, आवेदन कैसे करें — सब कुछ सरल हिन्दी में, आधिकारिक पोर्टलों से।



