मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#gyanesh-kumar

राष्ट्रीयदिल्ली

'मतचोरी'प्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीने मोदी व शाह यांच्या राजीनाम्याची मागणी; खरगे बुधवारी पंतप्रधानांना भेटणार

मतदार यादीच्या एसआयआरमधील कथित 'मतचोरी'प्रकरणी काँग्रेस कार्यकारिणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नैतिक आधारावर राजीनाम्याची मागणी केली आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. 21 ऑक्टोबरला पंतप्रधानांसमोर हा मुद्दा मांडणार असल्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

· ५ तासांपूर्वी
राजकारणकेरळ

मशालींची मिरवणूक अन् 'आझादी'च्या घोषणा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

केरळमधील मलप्पुरममध्ये सीपीआय(एम)ने सोमवारी रात्री मशाल मिरवणूक काढली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी यात करण्यात आली.

· ७ तासांपूर्वी