#mumbai-police
टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात आणखी चौघे अटकेत; मूळ टार्गेट सलमान खान होते?
अभिनेते टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर १८ ऑक्टोबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने मंगळवारी आणखी चार जणांना अटक केली, त्यात दोन महिला आहेत. तपासात सलमान खान हे मूळ टार्गेट होते, पण कडेकोट सुरक्षेमुळे हल्लेखोरांनी टायगर यांना लक्ष्य केल्याचे समोर आले.
सिद्धिकी खूनप्रकरणात अनमोल बिश्नोईचा ताबा का मिळाला नाही? मोक्का न्यायालयाचा सवाल
बाबा सिद्धिकी खूनप्रकरणात गुंड अनमोल बिश्नोईचा ताबा न मिळाल्याचे कारण मुंबई पोलिसांनी कायदेशीर अडचणी सांगितल्या. विशेष मोक्का न्यायालयाने तपास अधिकारी सुभाष धुधगावकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून बुधवारी युक्तिवाद होणार आहे.