टॅग
हैदराबादेत दसऱ्यानिमित्त बीआरएस कार्यकर्त्यांनी केसीआरचा 'राम' व मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा 'रावण' असा पुतळा उभारला. यावरून काँग्रेस व बीआरएस कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. काँग्रेस नेत्याने 'पुढच्या वेळी त्यांना पुरणार' अशी धमकी दिली.