मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#satellite-internet

१,६०० उपग्रहांची योजना; जिओची इस्रो व स्कायरूटसोबत चाचपणीब्रेकिंग न्यूज
व्यवसायमहाराष्ट्र

१,६०० उपग्रहांची योजना; जिओची इस्रो व स्कायरूटसोबत चाचपणी

उपग्रह इंटरनेट सेवेसाठी जिओ प्लॅटफॉर्म्सने इस्रो, स्कायरूट एरोस्पेस आणि इतर देशी कंपन्यांसोबत बोलणी सुरू केली आहे. कंपनीची सुमारे १,६०० उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आहे. स्पेसएक्ससोबतही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

· १७ तासांपूर्वी
तंत्रज्ञानदिल्ली

टॉवर नसतानाही फोनला नेटवर्क? ट्रायची सहा बँडची शिफारस, दरमहा 8 टक्के परवाना शुल्क

ट्रायने उपग्रहाशी थेट जोडणीसाठी सहा मोबाइल बँड वापरण्याची शिफारस केली आहे. उपग्रह कंपन्यांना 22 परवानाधारक क्षेत्रांत टेलिकॉम ऑपरेटरशी करार करावा लागेल. अंतिम निर्णय दूरसंचार विभागाचा.

· १ आठवड्यापूर्वी
स्टारलिंकविरोधात दिल्लीत मोर्चा; राष्ट्रीय सुरक्षा व डिजिटल सार्वभौमत्वाचा मुद्दा
राष्ट्रीयदिल्ली

स्टारलिंकविरोधात दिल्लीत मोर्चा; राष्ट्रीय सुरक्षा व डिजिटल सार्वभौमत्वाचा मुद्दा

आरएसएसशी संलग्न स्वदेशी जागरण मंचने शुक्रवारी नवी दिल्लीत एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकविरोधात मोर्चा काढला. राष्ट्रीय सुरक्षा व डिजिटल सार्वभौमत्वाच्या कारणांवरून स्टारलिंकच्या व्यावसायिक उपग्रह ब्रॉडबँड लाँचला अडवण्याची मागणी त्यांनी केली.

· ३ आठवड्यांपूर्वी