मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#starlink

तंत्रज्ञानदिल्ली

टॉवर नसतानाही फोनला नेटवर्क? ट्रायची सहा बँडची शिफारस, दरमहा 8 टक्के परवाना शुल्क

ट्रायने उपग्रहाशी थेट जोडणीसाठी सहा मोबाइल बँड वापरण्याची शिफारस केली आहे. उपग्रह कंपन्यांना 22 परवानाधारक क्षेत्रांत टेलिकॉम ऑपरेटरशी करार करावा लागेल. अंतिम निर्णय दूरसंचार विभागाचा.

· १ आठवड्यापूर्वी
तंत्रज्ञानदिल्ली

स्टारलिंकचं जाळं तयार, पण 'स्विच' अजून गृह मंत्रालयाकडे

भारतात तीन कंपन्यांकडे सॅटेलाइट संदेशवहन परवाने आहेत, पण त्यांना गृह मंत्रालयाची अंतिम सुरक्षा मंजुरी अजून मिळालेली नाही, असं केंद्रीय संदेशवहन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. स्पेक्ट्रम वापर शुल्कावर लवकरच मंत्रिमंडळ निर्णय घेण्याची शक्यता आहे.

· ३ आठवड्यांपूर्वी
स्टारलिंकविरोधात दिल्लीत मोर्चा; राष्ट्रीय सुरक्षा व डिजिटल सार्वभौमत्वाचा मुद्दा
राष्ट्रीयदिल्ली

स्टारलिंकविरोधात दिल्लीत मोर्चा; राष्ट्रीय सुरक्षा व डिजिटल सार्वभौमत्वाचा मुद्दा

आरएसएसशी संलग्न स्वदेशी जागरण मंचने शुक्रवारी नवी दिल्लीत एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकविरोधात मोर्चा काढला. राष्ट्रीय सुरक्षा व डिजिटल सार्वभौमत्वाच्या कारणांवरून स्टारलिंकच्या व्यावसायिक उपग्रह ब्रॉडबँड लाँचला अडवण्याची मागणी त्यांनी केली.

· ३ आठवड्यांपूर्वी