मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#sanjay-raut

जरांगे ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी करा; राऊतांवर भाजपचा हल्लाबोलब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

जरांगे ऑडिओ क्लिपची एसआयटी चौकशी करा; राऊतांवर भाजपचा हल्लाबोल

मनोज जरांगे यांच्या नावाने पसरत असलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्यासाठी तसेच त्यातून उभ्या झालेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमावे, अशी मागणी त्यांनी केली.

· ५ तासांपूर्वी
महाराष्ट्रमहाराष्ट्र

अल्बेनियाचा धडा घ्या; राऊतांच्या वक्तव्यावरून वाद, नंतर सर्वोच्च न्यायालयावर विश्वास

शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत यांनी अल्बेनियातील आंदोलनातून भारताने धडा घ्यावा, असे म्हटल्यावरून वाद उफाळला. भाजप आणि माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी निषेध केला; नंतर राऊतांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास असल्याचे सांगितले.

· २ दिवसांपूर्वी
सर्वोच्च न्यायालयातील SIR याचिकेच्या सुनावणीप्रकरणी खासदार संजय राऊतब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

संजय राऊतांचा सर्वोच्च न्यायालयासमोर जाहीर माफीनामा

मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत कथित फेरफार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासह १३ विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

· ७ दिवसांपूर्वी