#pinarayi-vijayan
पिणराई यांना ईडीचे समन्स; केरळच्या सत्ताधारी काँग्रेससमोरच आरसा
सीएमआरएल-एक्सालॉजिक प्रकरणी ईडीने माजी मुख्यमंत्री पिणराई विजयन यांना २३ ऑक्टोबरला कोचीत चौकशीसाठी बोलावले आहे. सीपीआय(एम)ने हा राजकीय सूड असल्याचा आरोप केला असून, काँग्रेसने आधी एफआयआर नोंदवण्यास का टाळले, असा सवाल पक्षांतर्गत उपस्थित केला जात आहे.
विजयन यांची याचिका अन् वायएसआरसीपीची तक्रार; उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या सीएमआरएल प्रकरणातील याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वायएसआरसीपीने स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील हिंसाचारावरून दाखल केलेली याचिकाही सुनावणीस येणार आहे.