#yogi-adityanath
निवडणूक लढवणार नाही, पण मुख्यमंत्री होणार! अखिलेश यादव यांची खुली घोषणा
2027 ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अखिलेश यादव लढवणार नाहीत. लोकसभा सदस्य असतानाच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, असे त्यांनी वाराणसीत सांगितले. 2012 मध्येही त्यांनी हाच मार्ग घेतला होता.
यूपीत पुन्हा सत्ता आली तर यूसीसी लागू करू, अमित शहांचे आश्वासन
भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात तिसऱ्यांदा सरकार आल्यास समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली. उत्तराखंडनंतर यूपीचा क्रमांक असल्याचे त्यांचे म्हणणे. अखिलेश यादव यांनी 'खूप उशीर झाला' अशी टोलेबाजी केली.