#trade-margin
सोमवारपासून कर्करोगाच्या औषधांचे दर घसरणार; 137 औषधांवर कात्री, वर्षाला 3,502 कोटींची बचत
कर्करोगाच्या 137 औषधांचे सुधारित दर सोमवारपासून लागू होतील. राष्ट्रीय औषध दर प्राधिकरणाने या औषधांवरील व्यापारी मार्जिन 30 टक्क्यांवर मर्यादित केले आहे. 76 कंपन्यांनी 1,225 संयोगांचे दर कमी केले असून रुग्णांची वर्षाला सुमारे 3,502 कोटी रुपयांची बचत होईल.

१३७ कर्करोगविरोधी औषधांच्या भाववाढीवर ३० टक्के मर्यादा; काही औषधे ७० टक्क्यांपर्यंत स्वस्त
केंद्र सरकारने १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या व्यापारी मार्जिनवर ३० टक्के मर्यादा घातली आहे. नवीन भाव ९ नोव्हेंबर २०२६पासून लागू होतील असून काही औषधांचे कमाल किरकोळ मूल्य ७० टक्क्यांपर्यंत घटू शकते.
