टॅग
अल निनोच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवावे लागणार आहे. पिण्याचे पाणी, जनावरे, उद्योग आणि बियाणे कार्यक्रमाची गरज भागवल्यानंतर शिल्लक राहिल्यासच रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी २० नोव्हेंबरला सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करावेत.