#panchayat-samiti
पंचायत निकालांत काँग्रेस आघाडीवर, मंत्र्याचे संपूर्ण कुटुंब हरले
राजस्थानमध्ये 37 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी 8 वाजता सुरू झाली. 144 पंचायत समित्यांत काँग्रेस आघाडीवर असून भाजप 88 ठिकाणी पुढे आहे; जिल्हा परिषदांत काँग्रेस 13 तर भाजप 10 ठिकाणी आघाडीवर. सीकरमध्ये शहरविकास मंत्री झाबरसिंग खर्रा यांच्या पत्नी 51 मतांनी हरल्या, दोन्ही मुलंही पराभूत.
85 लाख मतदार, 6,926 उमेदवार; राजस्थान पंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा आज
राजस्थानमध्ये पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी सकाळी 7 वाजता सुरू झाले. 16 जिल्हा परिषदा आणि 104 पंचायत समित्यांसाठी 85.07 लाख मतदार 6,926 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, निकाल 20 नोव्हेंबरला.