मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#nagpur

विक्रमी 114 पदके: आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारत चौथ्या क्रमांकावर
क्रीडा

विक्रमी 114 पदके: आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारत चौथ्या क्रमांकावर

आयची-नागोयामधील आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताने 30 सुवर्ण, 35 रौप्य व 49 कांस्य अशा विक्रमी 114 पदकांसह चौथा क्रमांक मिळवला. ॲथलेटिक्सने 65 पदकांसह आघाडी घेतली आणि अनेक खेळाडूंनी जागतिक विक्रम केले.

· २ आठवड्यांपूर्वी
महाराष्ट्रमहाराष्ट्र

आंदोलनातून उपाय हवा, राजकारण नको; भागवत यांचा पाश्चिमात्य शक्तींना इशारा

व्यवस्थेत त्रुटी असल्यास आंदोलन स्वाभाविक आहे, पण त्यातून उपाय निघावा, राजकारण नको, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात सांगितले. पाश्चिमेकडून येणाऱ्या 'वादळा'विरोधात त्यांनी इशारा दिला आणि सत्तांतराने काहीच बदलत नाही, असे स्पष्ट केले.

· २ आठवड्यांपूर्वी
नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचारब्रेकिंग न्यूज
राजकारणमहाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचार

चंद्रपूरमध्ये ‘संवाद सेतू’ कार्यक्रमात मुनगंटीवारांनी पदवीधरांना कार्यक्षमता पाहून मतदानाचे आवाहन केले; मत अवैध ठरू नये, अशी सूचना केली.

· ३ आठवड्यांपूर्वी
आ. सुधीर मुनगंटीवार नागपूर पदवीधर मतदारसंघ महायुती निवडणूक समन्वयक नियुक्तीब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या खांद्यावर धुरा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मोठा निर्णय

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी महायुतीची मोठी रणनीती; आ. सुधीर मुनगंटीवार यांची 'महायुती निवडणूक समन्वयक'पदी नियुक्ती

· १ महिन्यापूर्वी