#meta
मेटाच्या काचेवर ‘RSSचा बेटा मेटा’; BKC आंदोलनानंतर युथ काँग्रेस अध्यक्षांसह चौघांवर FIR
मुंबईत BKC येथील मेटा कार्यालयाबाहेर युथ काँग्रेसच्या आंदोलनात काचेवर खरडणूक झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी झीनत शबरीन यांच्यासह चौघांवर तसेच 15-20 अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल केला. हैदराबादेत कार्यालयात घुसून कुंड्या फोडल्याचा आरोप.
मेटावर 25 अब्ज डॉलरचा दंड; बालकांच्या डेटा प्रकरणी न्यायालयाचा निर्णय
वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा कसा गोळा केला व सुरक्षित ठेवला याबाबत फेसबुकने दिशाभूल केल्याचे न्यायालयाने मानल्यानंतर मेटाला न्यू मेक्सिकोला 25 अब्ज डॉलर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा तंत्रज्ञान कंपनीवरील आजवरचा सर्वात मोठा दंड असल्याचे सांगितले जाते.