#mantralaya
कंत्राटदारांच्या थकीत देयकांवर २८ ऑक्टोबरला बैठक
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांची कोट्यवधींची देयके प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात २८ ऑक्टोबरला कंत्राटदार संघटनांची बैठक होणार आहे. पीडब्ल्यूडीमंत्री शिवेंद्रराजे भोसले अध्यक्षस्थानी असतील.
मंत्र्यांच्या कार्यालयांत ओएसडी-पीएस-पीएंची संख्या वाढली, काढलेले अधिकारी परतणार
मंत्र्यांच्या नाराजीमुळे मंत्री कार्यालयांतील पीए, पीएस आणि ओएसडींची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ६२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणाऱ्या पूर्वीच्या आदेशाचा फेरविचार झाला असून ही पदे आता प्रतिनियुक्तीनेच भरली जातील.