मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#home-ministry

सरकारदिल्ली

30 लाख जवानांसाठी स्वतंत्र ब्रॉडबँड नेटवर्क; गृह मंत्रालयाने मागवल्या सूचना

गृह मंत्रालय पोलीस, अर्धसैनिक दल आणि आपत्ती निवारण कर्मचाऱ्यांसाठी देशव्यापी स्वतंत्र ब्रॉडबँड नेटवर्क बीबी-पीपीडीआर उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी सुमारे 30 लाख उपकरणे लागण्याचा अंदाज आहे.

· ३ आठवड्यांपूर्वी
रद्द झालेल्या बैठकीने लडाखचा विश्वास तुटला, वांगचुक यांचा आरोप
राजकारणलडाख

रद्द झालेल्या बैठकीने लडाखचा विश्वास तुटला, वांगचुक यांचा आरोप

केंद्रीय गृह मंत्रालयाची लडाख नेत्यांसोबतची बैठक रद्द झाल्याने लडाखला लोकशाहीपासून वंचित ठेवल्याचा आरोप सोनम वांगचुक यांनी केला. संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

· ३ आठवड्यांपूर्वी