मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#hemang-joshi

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी जाहीर, सायली कुलकर्णी सचिवब्रेकिंग न्यूज
राजकारण

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी जाहीर, सायली कुलकर्णी सचिव

भाजपने युवा मोर्चाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. सात उपाध्यक्ष आणि तीन सरचिटणीस नेमले असून मुंबई महापालिकेच्या नगरसेविका सायली रघुनाथ कुलकर्णी यांना राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली आहे.

· ३ आठवड्यांपूर्वी
भाजप युवा मोर्चाची फळी जाहीर; सात उपाध्यक्ष, तीन महासचिव नेमलेब्रेकिंग न्यूज
राजकारणदिल्ली

भाजप युवा मोर्चाची फळी जाहीर; सात उपाध्यक्ष, तीन महासचिव नेमले

भाजपने आपल्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी जाहीर केले. सात राष्ट्रीय उपाध्यक्ष व तीन राष्ट्रीय महासचिव नेमले. बिहारच्या आमदार व लोकगायिका मैथिली ठाकूर यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत नेमणूक झाली. वडोदराचे खासदार हेमांग जोशी युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.

· ३ आठवड्यांपूर्वी