मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#girish-mahajan

राजकारणमहाराष्ट्र

५ जागा बिनविरोध, १६ साठी २९ नोव्हेंबरला मतदान; जळगाव जिल्हा बँकेवर महायुतीचा दावा

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १६ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून मुक्ताईनगर, चोपडा व बोदवडवरून महायुतीत तिढा कायम आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे.

· १ आठवड्यापूर्वी
संस्कृतीमहाराष्ट्र

गोदावरीच्या घाटांवर तेलरंगात नावे, आणि नाशिक अस्वस्थ

छठपूजेसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी नाशिकमधील गोदावरी घाटांच्या पायऱ्यांवर तेलरंगाने नावे लिहिल्याने नदी संवर्धक, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे आणि मनसेने आक्षेप घेतला. रामकुंड व गंगाघाटावर ५० हजारांहून अधिक भाविक जमले.

· २ आठवड्यांपूर्वी
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन
राजकारणमहाराष्ट्र

‘भारत फोरकास्ट सिस्टीम’ वापरणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

‘भारत फोरकास्ट सिस्टीम’मुळे ६ किमी × ६ किमी ग्रिडनुसार हवामान अंदाज ग्रामपंचायत आणि उप-तालुका स्तरापर्यंत मिळणार आहेत. यामुळे उष्णतेची लाट, पूर आणि भूस्खलनासारख्या आपत्तींसाठी पूर्वतयारी अधिक वेगवान होईल.

· ६ महिन्यांपूर्वी