मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#farmers

राजकारणतामिळनाडू

कावेरीवर दोन्ही याचिका फेटाळल्या; स्टालिन यांची मुख्यमंत्री विजयकडे सर्वपक्षीय बैठकीची मागणी

कावेरीप्रकरणी तमिळनाडू सरकारच्या दोन्ही याचिका फेटाळल्यानंतर डीएमके अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना सर्वपक्षीय बैठक बोलवून ठराव संमत करण्याचं आणि हा विषय पंतप्रधानांकडे नेण्याचं आवाहन केलं आहे.

· १० तासांपूर्वी
राजकारणमहाराष्ट्र

सरकार नियुक्त सदस्यांचे व्यवस्थापन वैध, बाजार समितीला हायकोर्टाचा निर्वाळा

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवस्थापन सरकार नियुक्त सदस्यांकडे सोपवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मान्यता दिली. निवडून आलेल्या प्रतिनिधींऐवजी नियुक्त व्यवस्थापन समिती स्थापण्याच्या तरतुदीवर शिक्कामोर्तब. २०२५ च्या दुरुस्त्यांना आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळल्या.

· १ आठवड्यापूर्वी