#dvac
बनावट लेखकनावे अन् चॅटजीपीटीने तयार केलेली पुस्तके; डीव्हीएसीकडून चेन्नईतील प्रकाशकाला अटक
तामिळनाडूतील सरकारी ग्रंथालयांना पुरवलेल्या पुस्तकांमध्ये बनावट लेखकनावे व कॉपी केलेला मजकूर आढळल्याच्या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाने (डीव्हीएसी) चेन्नईच्या प्रकाशक आर. मोहन यांना अटक केली आहे. काही पुस्तके चॅटजीपीटीसारख्या साधनांनी तयार केल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे.
634 कोटींच्या नोकरी घोटाळ्यात डीएमकेचे नेते नेहरूंशी संबंधित 25 ठिकाणी डीव्हीएसीचे छापे
महापालिका प्रशासन व जलपुरवठा विभागातील कथित 634 कोटी रुपयांच्या नोकरी घोटाळ्याप्रकरणी डीव्हीएसीने गुरुवारी तमिळनाडूमध्ये 25 ठिकाणी छापे टाकले. प्रकरण माजी मंत्री के. एन. नेहरू यांच्याशी संबंधित असून, मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.