टॅग
नागपूर महानगरपालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा 16 सप्टेंबरला झाली; दोन महिन्यांपासून सभाच बोलावलेली नाही. महापौर नीता ठाकरे आणि आयुक्त विपिन इटनकर यांच्या परदेश दौऱ्यामुळे सभा पुढे ढकलली गेली. दुर्बळ घटक समितीच्या निधीवाटपावरून नवा वाद; 35 कोटींच्या तरतुदीवर 55 कोटींचे प्रस्ताव.