मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#drought-relief

शेतीमहाराष्ट्र

कर्जमाफीसाठी ४,००० कोटींचा निर्णय, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ साठी ४,००० कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली. सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार योजनेसाठी आतापर्यंत १८,००१ कोटी उपलब्ध झाले आहेत. किती शेतकरी लाभार्थी होतील, याचा उल्लेख जीआरमध्ये नाही.

· १ आठवड्यापूर्वी
नागपूर-अमरावती-कोकणसाठी 4 दिवसांत पाणीटंचाई आराखडा; टँकर ठरला 'अखेरचा पर्याय'ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

नागपूर-अमरावती-कोकणसाठी 4 दिवसांत पाणीटंचाई आराखडा; टँकर ठरला 'अखेरचा पर्याय'

नागपूर, अमरावती व कोकण विभागांतील संभाव्य पाणीटंचाईचे गावनिहाय कृती आराखडे 25 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश.

· २ आठवड्यांपूर्वी
राजकारणमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांना ५ हजार अग्रिम मदत : शिंदेंचा बचाव, उद्धव यांचा टोला

दिवाळीच्या तोंडावर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने पाच हजार रुपयांची अग्रिम मदत जाहीर केली. शिंदे यांनी योजनांची यादी सांगून बचाव केला, तर उद्धव ठाकरे यांनी या मदतीवर सडकून टीका केली.

· २ आठवड्यांपूर्वी
आमदार सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्रमहाराष्ट्र

बळीराजाला दिलासा देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

दुष्काळ आणि नापिकीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्व विभागांची मदत एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. दर सोमवारी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांत 'शेतकरी मदत कक्ष' सुरू करण्याची सूचना आहे.

· ३ आठवड्यांपूर्वी
Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankuleब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा, टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

वीजबिल थकबाकी किंवा ट्रान्सफॉर्मरअभावी बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू कराव्यात आणि टँकर हा शेवटचा पर्याय ठेवावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. दुष्काळी भागातील चारा नियोजनाचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.

· ३ आठवड्यांपूर्वी
https://mukhyamantri.com/news/satara-drought-hit-talukas-jawali-included-shivendrasinhraje-bhosaleब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

जावळीसह उर्वरित ५ तालुके अखेर दुष्काळग्रस्त जाहीर; ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश

जावळीसह सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या पाठपुराव्याला मोठे यश, सर्व ११ तालुक्यांना मिळणार शासकीय सवलती

· ३ आठवड्यांपूर्वी
CM Devendra Fadnvisब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात ₹५,००० ची थेट मदत; ४० नवे तालुके दुष्काळी जाहीर, कर्जवसुली तात्काळ थांबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे सक्त निर्देश

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रु. ५ हजारांची अग्रीम रक्कम जमा केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दुष्काळी तालुक्यांची संख्या आता ३०५ झाली असून कर्जवसुली तातडीने थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

· ३ आठवड्यांपूर्वी
shivendraraje-bhosaleब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

“बळीराजा, टोकाचे पाऊल उचलू नकोस; हे तुझं हक्काचं सरकार आहे!” - शिवेंद्रसिंहराजे भोसले

दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधावर जाऊन पाहणी करत भरीव मदतीची ग्वाही दिली.

· ४ आठवड्यांपूर्वी
Chief Minister Devendra Fadnavis chairing high-level drought-free Maharashtra and water conservation review meetingब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

“माझ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांतील दुष्काळाचे पाणी पुसायचेच!”: राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार

वर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

· ४ आठवड्यांपूर्वी
देगलूर-बिलोली मतदारसंघाचे भाजप आमदार जितेश अंतापूरकरब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपची संवेदनशीलता; आमदार जितेश अंतापूरकरांचा एक महिन्याचा पगार दुष्काळ निवारणासाठी

पावसाच्या तुटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, देगलूर-बिलोली मतदारसंघाचे भाजप आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपला एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

· ४ आठवड्यांपूर्वी