टॅग
फटाक्यांवरील निर्बंधांचे आदेश दरवर्षी 'सर्रास' मोडले जात असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले. धार्मिक स्वातंत्र्य सार्वजनिक आरोग्याच्या अधीन असल्याचे न्यायालयाने नमूद केले; बनावट व प्रतिबंधित फटाके विकणाऱ्यांवर कारवाईसाठी केंद्र व दिल्ली सरकारला निर्देश.