मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#chhatrapati-sambhajinagar

शेतीमहाराष्ट्र

ज्वारीच्या एका पेंढीचे ५० रुपये; दुष्काळाने मराठवाड्यातल्या गोठ्यांपर्यंत मोर्चा नेला

छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाचा फटका जनावरांनाही बसला आहे. ज्वारीच्या एका पेंढीचा दर ५० रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी साठवलेला वाळलेला चारा संपत आल्याने पशुपालक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

· २ तासांपूर्वी
आरोग्यमहाराष्ट्र

बाळंतपणानंतर 21 वर्षीय महिलेचा मृत्यू; एमजीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलीस ठाण्यात 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 2 नोव्हेंबरला बाळंतपणानंतर 21 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी डॉक्टर व सुरक्षारक्षकांना मारहाण केली आणि रुग्णालयात तोडफोड केल्याचा आरोप आहे. एमएलसी नोंदवही हिसकावून नेल्याचे आणि सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

· २ तासांपूर्वी