मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#chandrapur

संस्कृतीमहाराष्ट्र

भाऊबीजेपासून होळीपर्यंत ३ हजार नाट्यप्रयोग; झाडीपट्टीत १०० कोटींची उलाढाल

विदर्भातील झाडीपट्टी भागात भाऊबीजेपासून होळीपर्यंत सुमारे ३ हजार नाट्यप्रयोग होण्याचा अंदाज आहे. या भागात सुमारे ५० नाट्यसंस्था कार्यरत असून एका प्रयोगासाठी ६५ ते ७० हजार रुपये मानधन घेतले जाते. या हंगामात सुमारे १०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

· ४ तासांपूर्वी
नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचारब्रेकिंग न्यूज
राजकारणमहाराष्ट्र

नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचार

चंद्रपूरमध्ये ‘संवाद सेतू’ कार्यक्रमात मुनगंटीवारांनी पदवीधरांना कार्यक्षमता पाहून मतदानाचे आवाहन केले; मत अवैध ठरू नये, अशी सूचना केली.

· ३ आठवड्यांपूर्वी