टॅग
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी 25 ऑक्टोबरच्या आरएसएस मोर्च्यांसाठी औपचारिक परवानगी घेण्याचे आवाहन केले आहे. एकाच दिवशी अनेक मोर्चे निघाल्यास कायदा-सुव्यवस्था व सुरक्षा व्यवस्थेवर परिणाम होईल, अशी पोलिसांची चिंता त्यांनी नमूद केली.