टॅग
मुंबईत BKC येथील मेटा कार्यालयाबाहेर युथ काँग्रेसच्या आंदोलनात काचेवर खरडणूक झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी झीनत शबरीन यांच्यासह चौघांवर तसेच 15-20 अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल केला. हैदराबादेत कार्यालयात घुसून कुंड्या फोडल्याचा आरोप.