#western-railway
प्रभादेवीत 101 घरांवरील बुलडोझर थांबला; शिंदेंच्या फोननंतर कारवाई स्थगित
प्रभादेवी स्थानकाजवळील रेल्वे जमिनीवरील 101 बांधकामांवरील पाडकाम शुक्रवारी थांबवण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधला. पुनर्वसनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होईपर्यंत कारवाई होणार नाही.
पाडापाडी थांबली; फडणवीस-शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर रेल्वेची माघार
दादर-प्रभादेवीतील रेल्वे जमिनीवरील रहिवाशांवरील पाडापाडीची कारवाई शुक्रवारी थांबवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी बोलून स्थगिती मागितली. रेल्वेमंत्र्यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले.