टॅग
दिल्लीतील मतदार यादीतील विशेष सर्वेक्षण (एसआयआर) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले. यादीतून वगळल्या गेलेल्या जुन्या मतदारांना नवीन मतदार म्हणून फॉर्म ६ भरण्यास भाग पाडणे चुकीचे असल्याचे न्यायालय म्हणाले. आयोगाने ३० ऑक्टोबरची मुदत वाढवण्याचे तोंडी आश्वासन दिले.