टॅग
माजी क्रिकेटपटू व बहरामपूरचे खासदार युसूफ पठाण यांना दीर्घकाळ वादग्रस्त असलेला वडोदरा प्लॉट देण्याचा प्रस्ताव गुजरात सरकारने मांडला आहे; त्यातील 500 चौ. मीटर जागा 'गिफ्ट' आणि उर्वरित सवलतीत दिली जाणार आहे. 23 ऑक्टोबरला स्थायी समितीसमोर प्रस्ताव येणार आहे.