मुख्य मजकुराकडे जा
मुख्यमंत्रीमुख्यमंत्री

टॅग

#uttarakhand

मनोरंजनमहाराष्ट्र

दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ एफडब्ल्यूआयसीईचे मोदी व धामी यांना पत्र

गायक दलेर मेहंदी यांच्या समर्थनार्थ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयज (एफडब्ल्यूआयसीई) ने पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहिले. मेहंदी दारू पित नाहीत व त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे, असे पत्रात म्हटले आहे.

· २ आठवड्यांपूर्वी
वेलिंग-खातू गणेशमूर्तीकार पुरस्कार विजेते ज्येष्ठ मूर्तिकार राजन विष्णू पाटकरब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्रमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

राज्य शासनाच्या ‘महागणेशोत्सव’ उपक्रमांतर्गत ३५४ मंडळांच्या सहभागातून झालेल्या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील विजेत्यांसह मूर्तिकार राजन पाटकर यांना पहिला ‘वेलिंग-खातू’ पुरस्कार जाहीर झाला.

· ३ आठवड्यांपूर्वी