टॅग
उत्तर प्रदेशात ओमप्रकाश राजभर यांच्या सुहेलदेव भारतीय समाज पक्षात बंड पेटले आहे. चंदौलीत डझनभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. २०२७ च्या निवडणुकीतील उमेदवारीवरून नाराजी आहे.