टॅग
नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दानी वाखरे यांनी शुक्रवारी काही ठिकाणची कारंजी बंद ठेवण्याचे आदेश दिले. महापालिका मुख्यालयात पिण्याच्या पाण्याने लॉन व कारंजी चालवल्याचे वृत्त आल्यानंतर हा निर्णय झाला. तोटलाडोह धरणातील साठा घटला आहे.