#sudhir-munagantiwar
नागपूर पदवीधर मतदारसंघ : कोहळेंसाठी मुनगंटीवारांचा प्रचार
चंद्रपूरमध्ये ‘संवाद सेतू’ कार्यक्रमात मुनगंटीवारांनी पदवीधरांना कार्यक्षमता पाहून मतदानाचे आवाहन केले; मत अवैध ठरू नये, अशी सूचना केली.
बळीराजाला दिलासा देण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
दुष्काळ आणि नापिकीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सर्व विभागांची मदत एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. दर सोमवारी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांत 'शेतकरी मदत कक्ष' सुरू करण्याची सूचना आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांच्या खांद्यावर धुरा; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा मोठा निर्णय
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी महायुतीची मोठी रणनीती; आ. सुधीर मुनगंटीवार यांची 'महायुती निवडणूक समन्वयक'पदी नियुक्ती