टॅग
निवडणूक आयोगाची विशेष संक्षिप्त पुनरावलोकन प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होत आहे. 13 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 11 डिसेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करता येतील. उत्तर प्रदेशची प्रारूप यादी 17 नोव्हेंबरला, अंतिम यादी 4 जानेवारी 2027 रोजी.