टॅग
केंद्रीय गृह मंत्रालयाची लडाख नेत्यांसोबतची बैठक रद्द झाल्याने लडाखला लोकशाहीपासून वंचित ठेवल्याचा आरोप सोनम वांगचुक यांनी केला. संयुक्त राष्ट्रांकडे दाद मागण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.