टॅग
दक्षिण कोरियाचे तंत्रज्ञान व कौशल्य भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी महाराष्ट्राने कोरियातील संस्थांसोबत तीन सामंजस्य करार केले आहेत. मूलभूत औद्योगिक कौशल्यांपासून प्रगत कौशल्यांपर्यंत सर्व स्तरांच्या प्रशिक्षणाला यामुळे पाठबळ मिळेल.