टॅग
जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील स्वगणना १६ ते ३० नोव्हेंबरपर्यंत se.census.gov.in वर उपलब्ध आहे. १ डिसेंबर २०२६ ते ४ जानेवारी २०२७ या काळात प्रगणक घरोघरी जाऊन प्रत्येक सदस्याबाबत ४० प्रश्न विचारणार आहेत. जात सांगणे ऐच्छिक राहणार आहे.