टॅग
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात सुरू असलेल्या 'चित्रपताका' महोत्सवात सोमवारी १२ मराठी चित्रपट, दोन परिसंवाद आणि दोन कार्यशाळा पार पडल्या. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांची विशेष मुलाखतही रंगली.