टॅग
अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवारी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दुहेरी पॅन कार्ड प्रकरणात जामीन मंजूर केला, पण शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. रामपूरच्या न्यायालयाने त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती समित गोपाल यांनी त्यांची पुनर्विलोकन याचिका ऐकली.