टॅग
मंत्र्यांच्या नाराजीमुळे मंत्री कार्यालयांतील पीए, पीएस आणि ओएसडींची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ६२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणाऱ्या पूर्वीच्या आदेशाचा फेरविचार झाला असून ही पदे आता प्रतिनियुक्तीनेच भरली जातील.