टॅग
एनएसयूआय कार्यकर्त्या रितू बराला यांच्यावरील कथित हल्ल्याप्रकरणी जयपूर पोलीस आयुक्तालयाबाहेर काँग्रेसचे रात्रभर आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी यांनी कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले आहेत.