टॅग
उत्तर प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने विमा व गुंतवणुकीच्या कथित 250 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी व्ही-केअर मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक व सीईओ मधुमिता कौर यांना झारखंडमधील रांची येथून अटक केली. ग्राहकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला लावल्याचा आरोप.