टॅग
चेन्नई व कोलकाता विमानतळे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर खाजगी कंपन्यांकडे देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. सेवा व पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.