टॅग
निवडणुकीत खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी कोणताही खाजगी नागरिक लोकप्रतिनिधीविरोधात तक्रार करू शकतो आणि त्यासाठी निवडणूक आयोगाची पूर्वमंजुरी लागत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले. समोरील प्रकरणातील कार्यवाही पुन्हा सुरू करण्यास मात्र नकार दिला.