#politics
संजय राऊतांचा सर्वोच्च न्यायालयासमोर जाहीर माफीनामा
मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत कथित फेरफार झाल्याचा आरोप करत राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यासह १३ विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मंत्री पंकजाताई मुंडे यांनी २० ऑक्टोबर रोजी भगवान गड येथे दसरा मेळाव्यासाठी समर्थकांना आमंत्रित केले
मंत्री पंकजा मुंडे यांनी २० ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला समर्थकांना आमंत्रित केले आहे. एका व्हिडिओद्वारे केलेल्या आवाहनामुळे मेळाव्यातील त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागले आहे.
ब्रेकिंग न्यूजपारंपरिक राजकारणाला सुरुंग! रोहित पवारांपेक्षा अभिजीत दिपकेच तरुणांचा खरा 'युवा विरोधी पक्षनेता'
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षांची अवस्था काहीशी संभ्रमावस्थेत असताना, रस्त्यावरील आणि सोशल मीडियावरील तरुणांच्या हक्कांचा लढा मात्र एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.
