#php
पीएचपीमधील गंभीर त्रुटी; भारतीय कंपन्यांना सिस्टम सुधारण्याची घाई
पीएचपी प्रोग्रामिंग भाषेत दोन गंभीर त्रुटी आढळल्यानंतर भारतीय कंपन्यांनी वेबसाइट सुधारण्यास सुरुवात केली आहे. या त्रुटींमुळे हॅकर लॉग-इन न करता सर्व्हरचा ताबा घेऊ शकतात. भारतातील .in डोमेनवरील सुमारे 67 टक्के वेबसाइट पीएचपीवर चालतात.
एआयने शोधलेल्या गंभीर त्रुटीमुळे युरोप-अमेरिकेतील सरकारी संकेतस्थळे ठप्प
वेब प्रोग्रामिंग भाषा पीएचपीमधील एआयने शोधलेल्या गंभीर सुरक्षा त्रुटीमुळे युरोप व अमेरिकेतील अनेक सरकारी संकेतस्थळे बंद पडली. फिनलंडचे सरकारी संकेतस्थळ बुधवारी अंशतःच उपलब्ध होते. इंटरनेटच्या मोठ्या भागावर धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.